महाराष्ट्र शासन | रायगड जिल्हा परिषद | पंचायत समिती मुरुड

साळाव ग्रामपंचायतीच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.

"आपल्या ग्रामपंचायत साळाव मध्ये आपले स्वागत आहे. साळाव गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि ग्रामस्थांना उत्तम सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आपली ग्रामपंचायत मुरुड  तालुक्यातील सर्वश्रुत ग्रामपंचायत असून आधुनिक तंत्रज्ञान आणि गावाच्या सर्वांगीण विकासाचा अवलंब करत लोकशाही मूल्ये, पारदर्शकता आणि गावाच्या समृद्धीसाठी अथक प्रयत्न करत आहे. आणि त्याच हेतूने अधिक जलद आणि सुखकर सेवा देण्याच्या हेतूने या संकेत स्थळाची निर्मिती करण्यात आलेली आहे."

नोटीस बोर्ड

ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी

आपल्या गावाच्या विकासासाठी सदैव सज्ज असणारे आपल्या ग्रामपंचायतीचे लोकप्रतिनिधी आणि शासकीय कर्मचारी

आपल्या सूचना, आमचा प्रतिसाद !

ग्राम पंचयातीच्या कामकाजाबद्दल आपल्या मनात काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास, गावातील विकासाच्या बाबतीत काही समस्या किंवा काही सूचना असल्यास आम्हाला हा फॉर्म भरून आपले म्हणणे कळवा. आपल्या तक्रारीची किंवा सुचनेची नोंद ग्रामपंचायत कार्यालयामार्फत खात्रीपूर्वक घेतली जाईल.